Rain Update:- सध्या महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनाबाबत एक प्रकारची अनिश्चितता आणि असमाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मे महिन्याच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या काही दिवसांत राज्यात मान्सूनपूर्व पावसामुळे थोडाफार दिलासा मिळालेला असला, तरी खरीखुरी मॉन्सून हजेरी अद्याप लागलेली नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार,…